वादळापरी तुझे माझ्या जन्मी येणे
उधवस्त ते किनारे तुझे फिरुनी जाने
का भावनांचा खेळ मांडशी नव्याने
घाव सोसले सारे वेड्या त्या पारव्याने
नको आता पुन्हा अश्रुंचे ते वाहणे
मृगजळामध्ये सुखाचे कवडसे पाहणे
सरणावरी आता किती वाट पाहणे
मृत्यूच बरा हा नकोच ते जीने
यशवंत
उधवस्त ते किनारे तुझे फिरुनी जाने
का भावनांचा खेळ मांडशी नव्याने
घाव सोसले सारे वेड्या त्या पारव्याने
नको आता पुन्हा अश्रुंचे ते वाहणे
मृगजळामध्ये सुखाचे कवडसे पाहणे
सरणावरी आता किती वाट पाहणे
मृत्यूच बरा हा नकोच ते जीने
यशवंत
वाह सुंदर !!
ReplyDeletechaan lihile aahe
ReplyDeleteThanks suhas and Mahesh
ReplyDelete