Wednesday, 11 May 2011

भूतकाळ

भूतकाळाला कितीही विसरा
तो तुमच्या समोर येणार
आठवणीना कितीही मागे ठेवा
त्या तुम्हाला भूतकाळात नेणार

यशवंत

3 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. मस्त लिहिलयस रे...आवडलं हं!! :)

    ReplyDelete